
काँग्रेसचा ‘गेम’ की कोट्यवधींचा ‘बाजार’? उमेदवारी मागे घेताच हायकमांड ॲक्शन मोडमध्ये, शैलेश अग्रवाल यांची हकालपट्टी!
चंद्रपूर/वर्धा: वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत एक मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेशकुमार अग्रवाल यांनी पक्षाच्या वरिष्ठांना आणि स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता तडकाफडकी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे या निवडणुकीत भाजप उमेदवाराची बिनविरोध निवड झाली असून, राज्यभरात काँग्रेसची…












